गजानन महाराज मंदिरात नगरसेविका गाडे यांच्या हस्ते देवीची आरती*

Ahmednagar Breaking News
0

 गजानन महाराज मंदिरात नगरसेविका गाडे यांच्या हस्ते देवीची आरती.




नवले नगर,गजानन महाराज मंदिरात नगरसेविका सौ. ज्योती गाडे आणि उद्योजक अमोल गाडे यांच्या हस्ते देवीची आरती करण्यात आली.
 यावेळी नवले नगर परिसरातील महिला वर्ग मोठ्या प्रमाणात उपस्थित होत्या, तसेच राजू मंगलारप, कुमार नवले, आदिनाथ म्हस्के, अशोक  पालवे, योगेश खरमाळे, विनोद भिंगारे, प्रसाद जोगदंड, अनंत तागडे, आनंद तागडे, आदिश तनपुरे, आर्यन म्हस्के, निखिल जगदाळे आदी परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कुमार नवले यांनी आलेल्या मान्यवरांचे आभार मानले.

Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)
To Top