आयुर्वेद व्यासपीठ आणि निमा अहमदनगर यांच्या संयुक्त विद्यमाने धन्वंतरी जयंती आणि राष्ट्रीय आयुर्वेदिक दिन उत्साहात साजरा

Ahmednagar Breaking News
0 minute read
0

आयुर्वेद व्यासपीठ आणि निमा,अहमदनगर यांच्या संयुक्त विद्यमाने धन्वंतरी जयंती आणि राष्ट्रीय आयुर्वेदिक दिन उत्साहात साजरा.


नगर,प्रतिनिधी :( 23,ऑक्टोबर )  आयुर्वेद व्यासपीठ अहमदनगर आणि निमा अहमदनगर यांच्या संयुक्त विद्यमाने आज रविवार दिनांक २३/१०/२२ रोजी धन्वंतरी जयंती आणि राष्ट्रीय आयुर्वेद दिन आयुर्वेद परिचय केंद्र येथे उत्साहात आणि आनंददायी आरोग्यदायी वातावरणात साजरा करण्यात आला.

                 या प्रसंगी डॉ.सुमतीलाल संकलेचा आणि डॉ.भालचंद्र खानवेलकर या ज्येष्ठ धन्वंतरींचा गौरव सोहळा संपन्न झाला.या प्रसंगी आयुर्वेद व्यासपीठ,निमा अहमदनगर या दोन्ही संघटनांचे पदाधिकारी आणि नगर शहर आणि परिसरातील वैद्यकीय व्यावसायिक बहुसंख्येने उपस्थित होते.

To Top