आर्ट ऑफ लिव्हिंगचे प्रणेते, गुरुवर्य श्री श्री रविशंकर यांचा नवीन वर्षात महाराष्ट्र दौरा.
नगर,प्रतिनिधी.(०५.डिसेंबर.) : आर्ट ऑफ लिव्हिंगचे प्रणेते, गुरुवर्य श्री श्री रविशंकरजी यांचा येणाऱ्या नवीन वर्षामध्ये महाराष्ट्र दौरा नियोजित करण्यात आला आहे. मंगळवार 31 जानेवारी -कोल्हापूर. बुधवार 1 फेब्रुवारी - नांदेड.गुरुवार 2 फेब्रुवारी - जलतारा प्रोजेक्ट वाटूर, व तुळजापूर. शुक्रवार 3 फेब्रुवारी - शिखर शिंगणापूर व पुणे. शनिवार, 4 फेब्रुवारीआणि रविवार 5 फेब्रुवारी - पुणे. सोमवार 6 फेब्रुवारी - मरकळ आश्रम. अशी माहिती अपेक्स - एस.टी.सी टीम महाराष्ट्र यांनी दिली आहे.