बिंगो जुगार अड्ड्यावर टाकला पोलिसांनी छापा.

Ahmednagar Breaking News
0 minute read
0

बिंगो जुगार अड्ड्यावर टाकला पोलिसांनी छापा.

नगर,प्रतिनिधी.(१०.डिसेंबर) : भिंगार कॅम्प पोलीस स्टेशनच्या हद्दीत गवळीवाडा पाण्याच्या टाकीजवळ दोन ठिकाणी व नगर पाथर्डी रोडवरील दक्षिणमुखी हनुमान मंदिराजवळ अशा एकूण तीन ठिकाणी बिंगो नावाचा जुगार चालू असताना भिंगार कॅम्प पोलिसांनी त्या ठिकाणी छापा टाकून एकूण १,३५,४०५ रू.मुद्देमाल जप्त करून एकूण सात जणांविरुद्ध महाजु.का.क.१२ अ प्रमाणे पोना/भानुदास गौतम खेडकर व पोना/राहुल तात्यासाहेब गोरे यांच्या फिर्यादीवरून भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

To Top