अहमदनगर पोलीस दलातील महिला पोलीस कर्मचाऱ्याची आत्महत्या.
नगर,प्रतिनिधी.(08.जानेवारी.) : अहमदनगर पोलीस दलातील महिला पोलीस कर्मचारी अर्चना रावसाहेब कासार यांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना नुकतीच घडली आहे. ड्युटीवरून घरी परतल्याआणि उचलले टोकाचे पाऊल. आत्महत्येचे कारण अद्याप समोर आले नाही.