श्रीमती मीनाताई मुनोत यांची अहमदनगर मर्चंट बँकेच्या संचालकपदी निवड झाल्याबाबत श्री विशाल गणपती मंदिराच्या वतीने सत्कार करताना माणिक विधाते.
अहमदनगर मर्चंट बँकेच्या संचालकपदी श्रीमती मीनाताई मुनोत यांची निवड झाल्याबद्दल श्री विशाल गणेश मंदिराच्यावतीने त्यांचा सत्कार करताना ट्रस्टी तसेच शहर बँकेचे संचालक माणिक विधाते. यावेळी जिल्हा सहकारी बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रावसाहेब वर्पे व नगर अर्बन बँकेच्या सावेडी शाखेचे शाखाधिकारी महेंद्र तिवारी उपस्थित होते.