सौ.स्वाती दिनेश सुळ यांचे दुःखद निधन.
नगर, प्रतिनिधी. (20.एप्रिल.) : अहमदनगर शहरातील तोफखाना भागात राहणाऱ्या सौ स्वाती दिनेश सुळ (42वर्ष.) यांचे अल्पशा आजाराने आज दुःखद निधन झाले. अहमदनगर महानगरपालिकेतील दिनेश सूळ यांच्या त्या पत्नी असून त्यांना दोन मुले आहेत.माजी उपमहापौर दिपक सुळ आणि सुधीर सुळ यांच्या त्या भावजयी होत्या.