आर्ट ऑफ लिविंग अहमदनगर आयोजित 30 मे ते 04 जून 2023 रोजी हॅपिनेस प्रोग्रॅमची सुरुवात.
नगर, प्रतिनिधी. (25. मे.) : अत्यंत अद्भुत श्वासाची प्रक्रिया सुदर्शनक्रिया शिकण्यासाठी जास्तीत जास्त नागरिकांनी हॅपिनेस प्रोग्रॅम हा कोर्स करून स्वतःच्या जीवनात बदल घडवून आनंदी जीवनाचा फायदा घ्यावा.
हॅपिनेस प्रोग्रॅम कोर्सचे फायदे.
🟣 Boost Immunity
🟣 रोगप्रतिकारक शक्ती वाढते
🟣 Remove Stress
🟣 मानसिक ताण तणावाचे निर्मूलन
🟣 High Energy ऊर्जा प्राप्ती
🟣 Live with Joy and Purpose
🟣 नातेसंबंध सुधारणा
🟣 आनंदी जीवन जगण्याची गुरुकिल्ली
दिनांक -30 मे ते 4 जून 2023.सकाळी. 05.30 ते 08.30.
ठिकाण : आर्ट ऑफ लिव्हिंग ज्ञान क्षेत्र, गावडे मळा, पाईपलाईन रोड, अहमदनगर.
*Register here*
http://aolt.in/704692
अधिक माहितीसाठी.
8999149061.9823214215.9422220874.
9422220070.