सर्व नागरिकांना 349 व्या शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या हार्दिक शुभेच्छा.- ॲड. धनंजय जाधव.
नगर, प्रतिनिधी. (06. जून.) : 349 व्या.शिवराज्याभिषेक दिनाच्या निमित्ताने आज मा.नगरसेवक ॲड.धनंजय जाधव यांनी त्यांच्या तोफखाना येथील ऑफिसमध्ये असलेल्या शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.तसेच यावेळी तमाम नागरिकांना ॲड.धनंजय जाधव यांनी शुभेच्छा दिल्या.यावेळी न्यू अनिल इलेक्ट्रॉनिकचे संचालक अनिल देशमुख,ज्ञानेश्वर दौंडकर,उदय अनभुले यांसह नागरिक उपस्थित होते.