रासने नगर येथील झुलेलाल मार्ग येथे सुरू असलेल्या रस्ता डांबरीकरण कामाची पाहणी करताना माजी.महापौर बाबासाहेब वाकळे.
नगर, प्रतिनिधी. (02. जून.) : प्रभाग क्र.6 मधील रासने नगर झुलेलाल मार्ग येथे सुरू असलेल्या रस्ता डांबरीकरण कामाची पाहणी करताना माजी महापौर बाबासाहेब वाकळे.सोबत पुष्कर कुलकर्णी,मारुती जाधव उपस्थित होते.यावेळी वाकळे यांनी संबंधित कर्मचाऱ्यांना रस्त्याचे काम उत्कृष्ट प्रतीचे करण्याच्या सूचना दिल्या.