मोहटादेवी गडावर आज पौर्णिमे निमित्त सायंकाळी आरती, महाप्रसादासह हरी कीर्तनाचा कार्यक्रम.

Ahmednagar Breaking News
0

मोहटादेवी गडावर आज वटपौर्णिमे निमित्त सायंकाळी आरती, महाप्रसादासह हरी कीर्तनाचा कार्यक्रम.

नगर,प्रतिनिधी.(03.जून.) : मोहटादेवी गडावर आज वटपोर्णिमा असल्याने सायंकाळी नेहमीप्रमाणे 07:00. वाजता आरतीचे आयोजन करण्यात आले आहे. आरती झाल्यानंतर सर्व भाविकांसाठी महाप्रसादाचा कार्यक्रम ठेवण्यात आला आहे. त्यानंतर रात्री 09:00 वाजता ह.भ.प.तेजस्विनीताई नवले महाराज यांचे जाहीर हरी किर्तन होणार आहे. तरी भाविक भक्तांनी या धार्मिक कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन देवस्थानाकडून करण्यात आले आहे.

Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)
To Top