आमदार संग्राम जगताप यांनी घेतले तिरुपती बालाजी भगवंताचे दर्शन.
नगर, प्रतिनिधी.(13.ऑगस्ट.2023.) : आमदार संग्राम जगताप यांनी आज पहाटे 3.00 वाजता तिरूमला तिरूपती बालाजी देवस्थान येथे पुरषोत्तम तसेच आदिक मास निमीत्ताने श्री.व्यंकटेश बालाजी भगवंताचे सुप्रभातम अविस्मरणिय सुंदर दर्शण घेतले.यावेळी देवस्थानचे श्री.माधवजी उपस्थित होते.तसेच तिरूपती देवस्थानच्या वतीने मुख्य अभियंता श्री.रेड्डी सरांच्या हस्ते आमदार संग्राम जगताप यांचा सन्मान करण्यात आला.