मराठ्यांना ओबीसीतून आरक्षणसाठी ओबीसी नेते व माजी महापौर भगवान फुलसौंदर यांचा जाहिर पाठिंबा.
नगर, प्रतिनिधी. (28. ऑक्टोबर.2023.) : माजी महापौर व ओबीसी नेते भगवान फुलसौंदर, संदीप दातरंगे व मुस्लीम समाजाचे प्रतिनिधी सय्यद शब्बीर अली यांनी मराठा समाजाला जाहिर पाठिंबा दिला.