मा.महापौर तथा निवडणूक प्रमुख (नगर लोकसभा.) बाबासाहेब वाकळे पा. यांनी भारताचे पंतप्रधान मा.नरेंद्र मोदी यांचे शिर्डी येथे केले स्वागत.
नगर, प्रतिनिधी.(27.ऑक्टोबर.2023.) : भारताचे पंतप्रधान मा.नरेंद्र मोदी शिर्डी येथे विविध विकास कामांच्या उद्घाटन सोहळा आणि लोकार्पणासाठी आले असता त्यांचे अहमदनगर जिल्ह्यात माजी महापौर तथा निवडणूक प्रमुख (नगर लोकसभा.) बाबासाहेब वाकळे पा. यांनी स्वागत केले.