आमदार संग्राम जगताप यांचा मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण मिळावे यासाठी जाहीर पाठिंबा.

Ahmednagar Breaking News
0

आमदार संग्राम जगताप यांचा मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण मिळावे यासाठी जाहीर पाठिंबा.

नगर,प्रतिनिधी.(28. ऑक्टोबर.2023.) : मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण मिळावे यासाठी आज नगर तहसील कार्यालय येथे मनोज जरांगे पाटील यांना पाठिंबा म्हणून मराठा क्रांती मोर्चा व सकल मराठा समाजाच्या वतीने साखळी उपोषणास बसलेल्या ठिकाणी जाऊन आमदार संग्राम जगताप यांनी जाहीर पाठिंबा दिला.

Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)
To Top