पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात मध्य प्रदेश, राजस्थान,छत्तीसगड राज्यात भाजपाला प्रचंड बहुमत मिळाल्याबद्दल आनंद साजरा करताना ॲड.धनंजय जाधव कार्यकर्त्यांसमवेत कर्नाटक राज्यात.
नगर, प्रतिनिधी.(03.डिसेंबर.2023.) : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात मध्यप्रदेश, राजस्थान, छत्तीसगढ़ राज्यात भारतीय जनता पार्टीला प्रचंड बहुमत मिळाल्याबद्दल कर्नाटक राज्यातील बुगते अलुर ता- हुकेरी, जि- बेळगाम या गावामधे येथील ‘प्रधानमंत्री किसान समृद्धी केंद्र’ येथे नागरिकांसमवेत आनंद साजरा करताना ॲड.धनंजय कृष्णा जाधव समवेत ज्ञानेश्वर दौंडकर, ज्ञानेश नेहुल, दादा उदगीरकर, अशोक फलके, अभय मडुर, राहुल मुथा आदि.