दुःखद निधन.
घनशाम जोटुमल आहुजा.
नगर, प्रतिनिधी. (06. जानेवारी.2023.) : सावेडी उपनगरातील गुलमोहर रोड, नवले नगर परिसरातील रहिवासी घनश्याम जोटुमल आहुजा यांचे अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले.त्यांच्या पश्च्यात पत्नी,एक मुलगी कोमल,दोन मुलं जितेंद्र आणि देवेन असा परिवार आहे.नालेगाव परिसरातील बालाजी स्वीट्स अँड बेकर्सचे ते संचालक होते.अंत्यविधी सायंकाळी 5:00 वाजता अमरधाम,नालेगाव,अहमदनगर येथे होईल.