युवा कार्यकर्ता युवराज बार्शीकर यांना वाढदिवसानिमित्त आमदार संग्राम जगताप यांच्याकडून पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा.
नगर,प्रतिनिधी.(२५. नोव्हेंबर.) : सावेडी उपनगरातील शीला विहार येथील युवा कार्यकर्ते युवराज बार्शीकर यांचा आज वाढदिवस थाटामाटात मित्र परिवारांसोबत करण्यात आला. त्यांना आमदार संग्राम जगताप यांनी पुष्पगुच्छ देऊन भावी कार्यास शुभेच्छा दिल्या. यावेळी उपमहापौर गणेश भोसले, नगरसेवक प्रकाश भागानगरे, स्वप्निल शिंदे, निखिल वारे, उद्योजक अमोल गाडे उपस्थित होते.