आर्ट ऑफ लिव्हिंग परिवार धाराशिव आयोजित ॲडव्हान्स मेडिटेशन प्रोग्राम.

Ahmednagar Breaking News
0

                  🙏🙏 जय गुरुदेव. 🙏🙏 

नगर,प्रतिनिधी.(२५.नोव्हेंबर.) : आर्ट ऑफ लिव्हिंग परिवार धाराशिव आयोजित ॲडव्हान्स मेडिटेशन प्रोग्राम ०१ ते ०४ डिसेंबर 2022 कपिलधार मांजरसुंबा येथे होणार आहे. तरी जास्तीत जास्त नागरिकांनी याचा फायदा घ्यावा असे आवाहन आर्ट ऑफ लिव्हिंग परिवाराच्यावतीने करण्यात आले आहे.

🌹🧘‍♂️🧘‍♀️ आर्ट ऑफ लिव्हिंग परिवार धाराशिव आयोजित ऍडव्हान्स मेडिटेशन प्रोग्राम 🧘‍♀️🧘‍♂️🌹

 कुछ समय मौन में रह कर अपने भीतर जाएं! उसके साथ आपका आकर्षण शास्वत हो जाता है, आपका प्यार बिना शर्त हो जाता है,और महान शक्ति उत्पन्न होती है

                                                       श्री श्री 


💐 तपोभूमी कपिलधार येथे आनंदी व आल्हाददायक  वातावरणात आणि निसर्गाच्या सानिध्यात. 🌷 

Art Of Silence

ॲडव्हान्स कोर्स


बेंगलोर आश्रम येथील प्रदीर्घ  अनुभव असलेले  श्री स्वामी प्रनवानंद स्वामीजी सोबत 🌹

सर्व कोर्स मराठीमध्ये होईल. 🧘🏻‍♂🧘‍♂️🧘‍♀️🧘‍♀️🧘‍♂️🧘‍♂️🧘‍♀️🧘‍♀️

ध्यान, ज्ञान आणि विश्राम यांचा आस्वाद घेवूया.


कोर्सची वैशिष्ठे :

🍁.ॲडव्हान्स  कोर्से म्हणजे आपल्या दिनक्रमापासून गहन विश्रांती. 

🍁मुद्रा  आणि बंध

🍁 ध्यान ,आंतरिक  शांतता , उत्साह यामध्ये एकरूप होण्याचा प्रत्यक्ष अनुभव 

🍁शरिर स्वास्थ्यासाठी योगा 

🍁वैदिक / वेद कालीन ज्ञान 

🍁आपल्या सदामग्न , सदाव्यग्र  अशा मनाच्या ठिकानी अद्वितीय अशी शांतता, ऊर्जा. 


दिनांक : 01 ते 04 डिसेंबर 2022.

( रिपोर्टिंग 30 नोव्हेंबर दुपारी 05 नंतर.)

ठिकाण :  कपिलधार. मांजरसुंभा, 

या लिंक वर आपली नावनोंदणी करावी

aolt.in/665542


 टीप-

🌹महिला व पुरुषांसाठी स्वतंत्र्य व्यवस्था 5 बेडची रुम राहील

🌹सात्विक भोजन गरम पाणी व सर्व व्यवस्था केलेली आहे 

🌹थंडीचे दिवस असल्यामुळे स्वेटर ब्लॅंकेट बेडशीट सोबत आणावे


नावनोंदणी साठी संपर्क:

नंदू भैया 9922169374

विकासजी गाडेकर 9823827500

अमरजीदेशमुख 9284342389

विजय जी फंड 9422655098

मकरंद बप्पा कुलकर्णी 9423758548

रामानंद पडवळ 9404676676

अक्षय नायगावकर 9767808702

प्रसाद सोनटक्के9420200165

अशोक जी सोमवंशी 9921537718

रंजित भैया हाजगुळे 9421959966

अमोल भैया काळे 8275306768


Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)
To Top