खिस्ती हेल्थ क्लबचे संचालक सुनील खिस्ती यांचे अल्पशा आजाराने निधन.
नगर,प्रतिनिधी.(12. जून.) : येथील खिस्ती हेल्थ क्लबचे संचालक सुनील पुरुषोत्तम खिस्ती(वय.58) यांचे 9 जून रोजी अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले.त्यांच्या पार्थिवावर 10 जून रोजी नालेगाव,अमरधाम येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.त्यांच्या पश्चात पत्नी,एक मुलगी,तीन भाऊ,भाऊजय, पुतणे असा परिवार आहे.शशिकांत खिस्ती यांचे ते धाकटे बंधू होत.