पंतप्रधान मा.नरेंद्रजी मोदी मंगळवारी नगर शहरात.....
नगर, प्रतिनिधी. (05. मे.2024.) : देशाचे पंतप्रधान मा.नरेंद्रजी मोदी यांची डॉ.सुजय विखे पाटील यांच्या प्रचारार्थ महाविजय संकल्प सभा मंगळवार दि 07 मे 2024 रोजी दुपारी 1:00 वाजता, संत निरंकारी भवन जवळचे मैदान,सावेडी, अहमदनगर (अहिल्यानगर) येथे आयोजित करण्यात आली आहे.